वाचुनी हसलो आपल्या दंतकथा!!
तुम्हालाच ठावे तुमच्या दंतांची व्यथा!!
लिहीत रहा अशा तुम्ही सुरस कथा!!
अशीच असावी आपली हसरी व्यथा!!!

 

चाणक्य