प्रस्तुत प्रतिसादका(?)ची "सामायिक कुटुंबपद्धती ही हिंदू समाजातील 'ओरिजिनल सिन' आहे" अशी काहीशी धारणा असल्याने, आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातसुद्धा कोणी तत्कालीन थोर व्यक्तीने असाच काहीसा विचार केला असावा अशी काहीशी शंका या लेखाच्या निदान आतापर्यंत प्रस्तुत केलेल्या भागातून तरी निर्माण झाल्याने, संपूर्ण लेख वाचण्याबद्दलची उत्सुकता भलतीच चाळवली गेली आहे. उर्वरित लेख वाचावयास नक्कीच आवडेल. कृपया लवकरच सादर करावा.

- टग्या.