महाभारत हे प्रिंसिपल ऑफ कन्व्हिनियन्स अर्थात सोयीचे तत्वज्ञान याचे उत्तम उदाहरण आहे. असुरी महत्वाकांक्षा जेव्हा एकमेकाला भिडतात तेव्हा जे घडते त्यालाच महाभारत म्हणतात असे मला वाटते. पण महाभारत मानवी मनोव्यापारांचे यथार्थ दर्शन घडवते हे नक्की !
(तात्या काय म्हणतायत ते मात्र कळले नाही!)
अभिजित