वा.मिलिंद,
'अनुकरण' हे 'मी हे अमक्याचे अनुकरण करतो आहे' हे सांगून केल्यास त्याला मी चौर्य अथवा प्रमाद अजिबात मानत नाही. आणि अनुकरण म्हणजे दुसर्याचा रदिफ़, काफ़िया वापरून शेर रचणे करुनही तुम्ही केले आहे तसे सुंदर काव्य करायला कितीश्या जणाना जमते?(मला नक्कीच नाही जमत.)
सांगण्याचा मुद्दा असा कि काव्य खूप आवडले. बाकी काव्यशास्त्रीय अवलोकन मनोगतावरील कुशल कविवर्य करतीलच.
आपली(वाचक)अनु