जबड्याच्या चार बाजूंना १,२,३,४ असे क्र. देऊन डावीकडचा खालचा दुसरा म्हणजे ३२,उजवीकडचा वरचा चौथा म्हणजे १४ असे ते क्र. देतात. '३४ आणि ४४ व्या' दाताचे गौडबंगाल हे असे आहे.

कोडे सुटले!

सासरेबुवांकडून आम्ही दोघे सुखरूप आणि 'सुदंत' परत आलो.

'सुदंत' की 'सदंत'?