अहो मालक, सगळी कथा उघडा, आम्ही मार्गदर्शन करतो. भरपूर अनुभव आहे गाठीशी. आमच्या चिकार दोस्तांनी मार खल्लाय (पोरिंचा नाही हो, त्यांच्या दोस्तांचा, भावाचा, बापाचा नाही तर स्वतःच्या बापाचा). देवाशपथ सांगतो, कोणत्या तरी अनुभवाचा चांगला फायदा होईल तुम्हाला! 

आणि हो आधिच सांगून ठेवतो "तुम लढो हम कपडे संभालता" हे आपले अशा विषयातले ब्रिद वाक्य आहे.

चला येऊ द्या अता पुढचा भाग.

कथा वाचण्यासाठी उत्सुक,

बाळू