अरेच्चा!

भोमेकाका लिहायच्या ऐवजी माधवराव कसे लिहिले बुवा?

गल्लत झाली. कृपया क्षमा असावी.

आणि हो तात्या, सगळ्या गावात दवंडी कशाला देताय? च्या मारी, आज संध्याकाळी तुम्हाला एक पेग जास्त मारायला देऊन मनोगतावर नाय बसवलं तरच बोला. बघूच काय काय बाहेर येतय ते!  ः)