कुणीही का झटावे रे, जाणिवेने कुणासाठी ।स्वतःसाठीच साऱ्यांनी जगाला चालते केले ॥ऋतूने प्रेम पेरीले, सज्जने पुण्यही केले ।वसंताने फुलांसाठी व संताने जगासाठी ॥