वा, मिलिंद.ही पण सुंदर कविता. पण बघा बरं,

'मी चाललो सुळावर' हे सांगता अम्हासी,
पाशात बायकी या, वाटे खुषी स्वत:सी...
आता न ब्रह्मचारी, मन नाचते विचारी,
हा खेद बाह्यरूपी, परि मोद तो अंतरी..
(काव्यप्रयत्न चुकला असल्यास अथवा हा उद्धटपणा वाटल्यास मिलिंदांनी या अज्ञ कवीला क्षमा करावी.)
आपली(प्रयत्नशील)अनु