शहाणेही किती वेडे कसे होती धनासाठीकशी वाटे न लज्जाही, जनाची ना मनाचीहीपरी हे मासले पाहा, असावे का? कुणासाठी?वसंताने फुलांसाठी व संताने जगासाठी.
छाया