मिलिंद

मस्तच जमला आहे बेत. पण सावध... तुमच्या सरकारांना विचारून, परवानगी काढून लिहीले आहेत ना? नाहीतर रांधा वाढा उष्टी काढा याचं प्रमाण वाढेल हो... (वहिनी - सॉरी....)