मी स्वतः जवळजवळ गेले वर्ष/ सव्वा वर्ष मराठी लेखनासाठी बरहा वापरत आहे. ह्या सॉफ्टवेअरबद्दल मला प्रशासकांकडून कळले.
मनोगतावर आणखी ५/६ जण तरी बरहा वापरतात हे मला माहिती आहे.