छान समस्या व छान समस्यापूर्ती.
माझा एक प्रयत्न ः-)
असे त्या कोकिळेला गायला उद्युक्त केले अनतसे ते वेचले आयुष्य कार्ये पार पाडायाकुणी केले? कुणासाठी? कुणी केले? कुणासाठी?वसंताने फुलांसाठी व संताने जगासाठी.
- माफी