छानच आहे काव्य! विषय आणि अर्थही छान!
  स्वत:हून सुळावर चढण्याची तयारी दाखविल्यावर बिचार्‍याला कोण वाचवणार हो ?  

धाडेल मंडईला, बांधेल दावणीला
आला कसा कपाळी, हा राहुकाल आता

वा! काय रचना आहे! कपाळाला मुंडावळ्या बांधताना सोबत आला हो तो राहुकाल! हाहाहा!

श्रावणी