आपल्या प्रतिसादाशी पुर्णपणे सहमत आहे.
या विषयावर मी लोकांशी जितका जास्त वाद घातला आहे, तितका माझ्या मनातील रामाबद्दलचा आदर वाढतच गेला आहे.
रामाने स्वतःच्या मनात असलेल्या शंकेसाठी सीतेला अग्निपरिक्षा घ्यावयास लावली नसून केवळ जी भविष्यात अवघ्या राज्याची राणी असणार आहे तिला स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र द्यावयास लावले आहे.
जो नियम प्रजेसाठी लागू झाला असता, तोच त्याने राजघराण्यातील व्यक्तींनाही लागू केला आहे.
आपला (रामभक्त)
अमित चितळे