हे गाणं '... कर्त्व्याने घडतो माणुस... जाणुन घे पुरुषार्था...कौरवात मी, पांडवात मी...' ह्या गाण्यात/कवीतेत सुद्धा म्हटल आहे की चांगल्यात सुद्धा वाईटपणा आहे आणि वाईटात सुद्धा चांगलेपण आहे. तर,... आपण काय करतो आणि त्यातुन किति साध्य करतो ह्याल महत्व आहे. तर कुरु वाईट आणि पांडु चांगले असं आपल्याला म्हणता येणार नाही. प्रत्येकाला आपल्या समजशक्ति प्रमाणे आपल्या संस्कृतीने दिलेल्या आधार धोरना च्या मदतीने ते समजुन घेऊन ते आचरणात आणाव ह्यचा उदेश ह्या गोष्टीन मागे असवा अस मला वाटत. बाकीच हे वाचका वर अवलंबुन असत, त्याला पाहिजे तर तो ते फ़क्त एका गोष्टिच्या संध्रभात विश्लेशन करुन समजुन घेऊ शकातो किंवा सगळ जाणुन स्वतः साठी समज काढु शकतो.