वा मिलिंद, रचना  छानच आहे, पण इतक्या काही बायका तापदायक नसतात बर का!
मी चाललो सुळावर, तुम्हास काय त्याचे
घ्या हादडून, लेको, नाचा खुशाल आता
लग्नाला आलेल्या मंडळीच्या जल्लोशाचे आणि त्याच्या खाण्यापिण्याचे, मस्तच वर्णन आहे हे.(अहो त्यात आनंद दोन प्रकारचा असणार लग्न झालेले म्हणतील चला आता याला पण कळेल ....आणि ब्रम्हचारी विचार करतील बरा आपल्या वाटेतून दूर झाला!)वहिनीचे उत्तर असे काहीसे असेल
कोठे राहू नि केतू,सामर्थ्य थोर त्यांचे
नको बोल मजला लावू,जोडा आपुला साजे
मी प्रियतमा तुझी रे,घे मजला जवळ
केली कितीही शर्त,तुझ्याविना जीवन व्यर्थ 
(छंदाबद्द्ल माफ़ी असावी)