बरोबर आहे फणसे साहेब. मी विषय संपवल नव्हताच. मी विषयाला सुसंगत एक विधान केले होते.
महाभारताचे मनोवैज्ञानिक किंवा साहित्यिक विश्लेशण करण्याचा प्रयत्न स्तुत्यच आहे. पण तो माझा प्रांत नाही. माझी तेवढी पात्रताही नाही.
म्हणून मोजकेच विधान केले होते.
तुमच्या प्रश्नांनी कुणी सविस्तर उत्तर देईल तर वाचायला मजा येईल.