वा कविवर्य मिलिंद!

आपल्या आजच्या कवितेने दिल खुष झाला.... आणी आम्हा नवरा बायकोला पण शनिवार-रविवार पुरेल असा विषय काढायला निमित्त मिळाले. :)

बरे, ते राहू द्यात. हादडायला अन नाचायला कुठे व कधी यायचे ते पण सांगून टाका ना.

मी चाललो सुळावर, तुम्हास काय त्याचे
घ्या हादडून, लेको, नाचा खुशाल आता

.... जशी आपली आज्ञा/इच्छा!

आपला,

(वर्‍हाडी) भास्कर