कविवर्य मिलिंद,

आपले अनुकरण अगदी सुंदर जमले आहे. त्यातल्या नैसर्गिक सहजतेनं माझ्यासारख्या (काव्य शास्त्रातल्या) कोरड्या माणसाला पण आनंदी केलं.

असेच बहरून रहा.

आपला,

(चाहता) भास्कर