चक्क बाजारातून रसगुल्ले आणावे ते रस काढून घरातल्या दूधसाखरेत भिजवावेत आणि वाढताना बाजारातूनच आणलेल्या बासुंदीत घालून ही रसमलाई मी केली आहे हे (अर्धसत्य/ की 10 टक्के सत्य) सांगून मोकळे व्हावे. छान लागते आणि वाटते बरं!