सहमत. मराठे हे इतरांसाठी खंडणीबहाद्दर होते. राजपुतांना त्यांनी त्रस्त केले. उत्तर भारतातील अनेक राजांचे जगणे कठीण करून टाकले. परिणामी संधी मिळताच पानिपतच्या लढाईत ह्या सगळ्यांनी पेशव्यांना मदत केली नाही किंवा शत्रूची मदत केली.
मराठ्यांचा इतिहास बराचसा जिंगोइस्टिक, शाहिरी लेखणीतून आलेला, व्यक्तिपूजा करणारा इतिहास आहे.
खऱ्या इतिहासाला व्यक्तिपूजा, भावना या गोष्टींशी काही देणेघेणे नसते. तो निष्ठुर असतो.
चित्तरंजन