कोल्हटकरांच्या या लेखाच्या निमित्ताने नव्वदीतल्या एका गृहस्थांशी चर्चा झाली.

स्पष्टवक्‍ते असा मोघम संदर्भ देऊन विचार मांडतील असे वाटले नव्हते :)

संदर्भ मोघम नाही पण आवश्यक होता. कारण येथे दिलेला सारांश त्या नव्वदीतल्या गृहस्थांचा आहे. माझा नाही. कोल्हटकर हे विनोदी साहित्यिक म्हणून नावाजलेले होते हेही त्यांचेच मत आहे. ह्या वाक्याकडे दुर्लक्ष व्हायला नको.