अंतिम लेख या लेखमालेचा असला तरी लवकरच दुसऱ्या एखाद्या संतवाणीवरची लेखमाला आपण सुरू कराल अशी आशा बाळगते.

सहमत. शुभेच्छा!

आपल्या सर्वच लेखांतला अध्यात्मविषयक मजकूर पूर्णपणे कळला असे म्हणता येणार नाही

सहमत.

हरिपाठ आमच्यापर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही पाण्याला आम्हापर्यंत (इथे एका प्रामाणिक आणि शर्यत खेळणाऱ्या वेगवान चतुष्पाद प्राण्याचे नावही चालेल!) आणले आहे. आता ते पाणी पिणे आणि पचवणे सर्वस्वी आमच्या हातात आहे!