श्री. नरेंद्र गोळे,

अत्यंत महत्त्वाचे आणि मुद्देसूद विवेचन आपण केले आहे. विषय हृदयाला भिडणारा आहे. लिहीत राहा. 'मनोगताचा' इतका सुंदर वापर, क्वचित कोणी करीत आहे.

धन्यवाद.