सर्व प्रथम  आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!!

प्रभाकरकाकांनी आपल्या शंकेस दिलेले उत्तर बरोबर आहे. बंगाली मिठायांसाठी पनीर हलके व मऊ लागते. म्हशीच्या दुधाचे पनीर घट्ट व जड होते. त्यामुळे त्याचे रसगुल्ले हलके होत नाहीत. त्यामुळे त्यात बासुन्दी नीट शिरत नाही (हा स्वानूभव आहे.). म्हणून गायीचे दूध वापरावे.

रोचीन