विनायकराव अभिप्रायाखातर धन्यवाद.

चोखंदळ, वाचकांच्या पसंतीस पात्र होण्याचा प्रयत्न करेन. मात्र वैज्ञानिक, पारिभाषिक तसेच क्वचित वापरात असलेले मराठी शब्द मराठी परिवेषात वापरण्यास आपण मला अनिरुद्धच ठेवावे ही आग्रहाची विनंती. अभिप्रायाखातर धन्यवाद.

पेठकर महोदय, आपल्याला पुढील लेखही आवडल्यास जरूर दाद द्यावी ही विनंती. धन्यवाद.

श्रावणी, लेख उपयुक्त वाटला हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.

तात्या, गरज हीच शोधाची जननी असते. म्हणून शोधलेली माहिती इतरांस उपलब्ध करून द्याविशी वाटली. माननीय अटलजींच्या शब्दातः

'जो हमपर गुजरी, बच्चों के संग न होने देंगे ।
जंग न होने देंगे ॥'

अभिप्रायाखातर धन्यवाद.