आपण फारच चांगली लेखमाला सुरु केली आहे. मराठीत शास्त्रीय लेखन मुळात सोपे नाही, त्यामुळे लेखाच्या परिणामकारकतेपेक्षा विषय लोकांपर्यंत पोहोचतो की नाही हे जास्त महत्वाचे.  उपक्रमास अनेक शुभेच्छा !

अभिजित