बहुतेक युक्तिवाद सप्रमाण खोडून काढता येईल. पण इतके विस्ताराने लिहिण्याइतका वेळ माझ्याकडे नाही.

आपल्याला तो मिळावा व आपलेही लेख छापले जावेत, शंभर वर्षांनी देखील वाचले जावेत, आपली जन्मशताब्दी साजरी करण्याची बुद्धी भावी साहित्यिकांना व्हावी, आपल्याला देखील वि. स. खांडेकरांपेक्षा श्रेष्ठ शिष्यवृंद मिळो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.