युरोपात आजही स्वतंत्र राष्ट्रे आहेत की! नजिकच्या काळात आर्थिक कारणांसाठी एक झाली आहेत इतकेच. कोल्हटकरांनी लिहीलेले तशी भारतात होती हे आपल्याला अमान्य आहे का हे समजले नाही.

अकबर, शिवाजी...

अपवादात्मक उदाहरणे कोल्हटकांनी देखील नाकारली नाहीत. पण अपवादांनाच नियम बनवण्याची गरज समजली नाही.

शिवाजीमहाराजांबद्दल आकस असताच तर कोल्हटकरांनी इतरांचे तसे मत आहे म्हटले नसते. साऱ्या विद्वानांचे तसे मत आहे असेही म्हटले नाही. महाराज ही उपाधीही त्यांना टाळणे अशक्य ठरले नसते.

शिवाय तो लेखाचा मूळ विषय नाही. मूळ विषयावरील आपले मत एकाही प्रतिसादात दिसले नाही याचीच खंत वाटते.