बेकरारीपणा (नॉनप्रोफेशनलिजम) हा आपल्याला घराच्या बाहेर पाऊल ठेवताच पहायला मिळेल. असत्यनिष्ठे साठी सकाळी गवळ्याला दुधातले पाण्याचे प्रमाण विचारा.
खालील नकाशात भारतावरील भ्रष्टाचाराचा प्रभाव पाहा.