अभिजित

छानच मांडले आहेत विचार तुम्ही...ते ही अगदी सुटसुटीतपणे!!

जाता जाता -
"संगणकामध्ये सुध्दा ... तरच जगण्यात राम आहे" या आपल्या शेवटच्या ओळींत राम आणि RAM यांतील काहीही शोभून दिसते. ह. घ्या.