त्यांचा राजीनामा सर्वांना मान्य आहे - तो त्याग नाही - नसेल!
मग खरा प्रश्न आहे काय? काहीच नाही. (बाकीच्या प्रतिसादांवरून तसेच दिसत होते.)
वरील सर्व चर्चेत फक्त एकच मुद्दा होता.. 'टिंगल', म्हणून मी जरा वेगळा सूर लावून बघितला. हे वागणे बालिश असू शकेल, पण बाकीची चर्चाही फारशी बौद्धिक नव्हती. (मीही जर सोनिया गांधींबद्दल ४ शेलकी वाक्ये लिहिली असती तर त्याचे हसून स्वागत झाले असते.)
ह्यावर प्रतिसादाची अपेक्षा नाही.