अभिजित,झकासच केलीत कविता. आवडली. (मला पडलेले प्रश्न तुमच्यासाठी प्रेरणा ठरले. सही..)दीठ म्हणजे दृष्ट का? हा शब्द माझ्यासाठी नवीन आहे.अंजू