मीरा,
पत्नीला वामांगी म्हणतात. मग आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील घरे-आंगणे म्हणता येईल का?
छान आहे लेख. यातून 'डाव्या हातचा मळ' सुटला बरं का.
असं ऐकलंय की पुण्यात एक दुकान आहे जिथे डावऱ्या व्यक्तींसाठी कात्र्या, सोलाणं वगैरे उपकरणं मिळतात.
छाया