अनंत काणेकरांचा ह्याच विषयावर (आणि जवळ जवळ असाच लिहिलेला) लघुनिबंध आम्हाला शाळेमध्ये (~१९५६-५७) होता.

मीराताईंनी स्वतंत्र लिहिला असेल  (त्यांची तशी क्षमता आहे अशी माझी खात्री आहेच) तर ते खूपच कौतुकास्पद आहे.

इतर मनोगतींना हा लघुनिबंध आठवतो का?

कलोअ,
सुभाष