विषय चांगला आहे. डावखोऱ्या लोकांना ते ऍबनॉर्मल आहेत असे दाखवून त्यांना बळेच उजव्या हाताने लिहायला लावण्याचे प्रयत्न आपल्याकडे बरेच घडतात.
डावखोऱ्या लोकांना गाड्या, वही वगैरे ठेवायला फळी असलेल्या खुर्च्याही त्रासदायक ठरतात असे ऐकून आहे.