ह्या विषयावरील लेखन मी खूप वाचलेलं आहे, पण त्या लेखकविता आणि संबंधित लेखककवी/लेखिकाकवयित्रींचे अचूक नामनिर्देशन करणे माझ्यासारख्या या गोष्टीतल्या विसराळू व्यक्तीला शक्य नसल्याने क्षमस्व. या विषयावर आधारीत एका अप्रतिम कवितेचं नाव 'डाव्या हाताची कैफियत' आहे बहुदा. चु.भू.द्या.घ्या.