व्वा मीरा,

मस्त आहे लिखाण. आवडले.

एकदा एका उपाहारगृहात एक व्यक्ती चहा प्यायला जाते. वेटर चहा आणून देतो. टेबलावर ठेवलेला कप पाहून ती व्यक्ती जाम चिडते. आणि त्या वेटरला म्हणते, "काय हो! तुमच्याकडे डाव्या बाजूला कान असलेला कप नाही काय?"