"प्रतिसादावरून सुचलेले काहीतरीच" असे आपण ह्या लिखाणाचे खरेच वर्णन केले आहे. माझेही मत वेगळे नाही.
स्वत:च्या लिखाणाबद्दल स्वत:चे प्रामाणिक मत देणे हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. अभिनंदन.
घाईघाईत उरकल्यामुळे असावे पण एकंदर लेखन विस्कळित आहे. अजून उजवे होऊ शकले असते. :)