नमस्कार,

मी सध्या नेदेर्लन्द मध्ये आहे. सम्मेलना करिता काहि मदत हवी असेल तर मला सम्पर्क करा. शक्य आहे ती सर्व मदत करायला मला आनन्द होइल.

माझा ई मेल देत आहे.  mat24d@yahoo.com

धन्यवाद.

माधव