मी कोकणात क्वचितच गेलो असेन, पण वर्णनांतून ऐकलेला कोकण आज पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहिला.

ओला कोकण कोकण
उभा राहिला डोळ्यात
तुझ्या कवितेने आज
मन गेलं कोकणात...

-- (अनिवासी कोकणस्थ!) अथांग