मृण्मयी,
तुमची ही गझल तुमच्या नेहमीच्या गझलांइतकी प्रभावी नाहीये,
मतला आणि दुसरा शेर वाचल्यावर एकदम स्पष्ट होत नाही.
मात्र ..वेचते ज्यातून मी थोडा जिव्हाळा
ते सुखाचे रोकडे व्यवहार होते...सुंदर शेर
आणि मक्ता तर खुपच आवडला.
जा, क्षमा केली तुम्हाला मृण्मयीने
मायमातीचे तसे संस्कार होते ..वा!
-मानस६