"त्याचमुळे कदाचित "संघ" परभारतियांना "हिन्दु" स्वयंसेवक सन्घाचे सदस्यत्त्व देतो ... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाही ! "
ज्यांना हिंदुत्व आणि भारतराष्ट्रियत्व ह्या दोन वेगळ्या वाटतात त्यांना असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण ज्यांच्यासाठी
हिंदुत्व आणि भारतराष्ट्रियत्व एकच आहे त्यांनी अशी दोन वेगवेगळी नावे का दिली असावीत बरे? भारतात असताना राष्ट्रिय हा शब्द पुरेसा आहे. बाहेर हे कोणते राष्ट्रियत्व असा प्रश्न इतर राष्ट्रियांना पडला तर त्यांना कळावे म्हणून तर असे नाव दिले नसावे?
आपला
(अनुमानी) प्रवासी