श्री प्रवासी महोदय आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार. एक शंका वाटली म्हणून विचारतो.... डॉक्टरजींना "परदेशात" रंगून येथे नोकरीची एक संधी चालून आली होती.. (माझे वाचन फार जास्त नाही - काही चूक असल्यास माफ करा.) त्यांनी ही नोकरी नाकारून भारतमातेची सेवा करण्याचाच निर्णय घेतला. कदाचित असे तर नाही की त्यांनी हिंदू स्वयंसेवक होण्या पेक्षा "राष्ट्रीय" स्वयंसेवक होणे जास्त पसंत केले... याचेच जरा जास्त विश्लेषण केले तर वृकोदरांनी उल्लेखलेल्या पोटशूळाचे निदान शोधता येईल का? म्हणजे केवळ या पोटशूळाचे लोकसत्ताकार एकटेच पेशंट आहेत की अजूनही कोणी आहेत याचा छडा लागेल.