मला सुट्टी म्हट्लं की.....लवकर उथायला आवड्तं. सकळी exercise करायचा. मस्त घाम गाळुन फ़्रेश व्हायचं. अणि मग गरमा गरम चहा, कोफ़ी अणि ब्रेकफ़ास्ट करायचा....
नवरा पण मझ्या बरोबर exercise करतो. त्यामुळे एकत्र वेळ घालवणे पण होते, अगदी सकाळ पासुन.... :)
मग भाजी खरेदी चा उत्साह....
मनसोक्त हीडायचं मंडईत, खुप भाजी, फ़ळं, फ़ुलं खरेदी करयची..
आणि मग स्वयपाकाचा बेत. काही तरी स्पेशल....
दुपारी वाचन अणि झोप....
मग संध्याकाळी मस्त फ़्रेश होऊन बहेर जायचा प्लॅन....
मित्र मंड्ळींना भेटायचं अणि अगदी उशिरी परतायचं....
असा अवड्तो मला सुट्टी चा दिवस.....
प्राजक्त