टोमटो सूप असेही छान लागते.
टोमॉटो कुकर मधे उकडुन घ्यावेत.नंतर थंड झाल्यावर मिक्सर मधुन काढुन मोठ्या गाळणीतुन गाळून घ्यावे.
एका मोठ्या भांड्यात २ चमचे तूप घालावे.२ लसणीच्या पाकळ्या उभ्या चिरुन घालाव्या.मिरपुड आणि थोडे जिरे घालुन फ़ोडणी करावी.त्यात सगळा रस घालुन चवी प्रमाणे थोडी साखर,मीठ आनि तिखट घालावे.
देताना वरती थोड्या गाठी (जाडी शेव)घालावी.
संवादिनी