मला वाटायचे की रक्तदाब झाला रे झाला की धम्म-फटाक्, एका झटक्यात खेळ खल्लास! पण हा रक्तदाब त्या अगोदर सुद्धा बरेच पराक्रम करतो आहे तर!!

काय हो गोळे साहेब, आमचे डॉक्टर म्हणतात की माझ्यासारख्याला रक्तदाब होण्याची शक्यता कमी असते. पण अशातच (पूर्वी माझ्यासारखेच असणारे) माझे काका या रक्तदाबामुळे एकदम आडवे झाले (म्हणजे थेट गच्छंती)!

तसे का बरे झाले असेल? असा प्रश्न अता माझ्या मनात येत आहे.