'मायमातीचे संस्कार' असलेल्या मृण्मयीना चोराच्या गावाचे नाव 'आळंदी' द्यावे वाटावे याचे फार वैषम्य वाटले. तुमची गझल खूप आशयगर्भ आहे यात वादच नाही, केवळ आळंदीविषयीच्या माझ्या भावादरापोटी तेवढे एक कडवे मात्र मला राहून राहून खुपते आहे.
प्रतिसादाचा राग नसावा ही विनंती. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.