प्रतिसादाबद्दल मी आपली आभारी आहे. राग आला नाही. आळंदीविषयीच्या माझ्याही भावना आदराच्याच आहेत. परंतु 'चोरांची आळंदी' असा मराठीत एक शब्दप्रयोग आहे ('देवाची आळंदी' च्या विरुद्ध अर्थाने) आणि तो काही मी जन्माला घातलेला नाही. मी केवळ त्याचा वापर केला आहे. तेव्हां, मुनिवर्य, शांत व्हा.